National Academy Of Defence Production Bharti 2024 : राष्ट्रीय संरक्षण उत्पादन अकॅडमी नागपूर अंतर्गत सहयोगी प्राध्यापक सामान्य व्यवस्थापक आणि धोरण पदासाठी एक रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणारी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत सुरू असणार आहे उमेदवारांना अर्ज करायचे आहेत त्यांनी लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करावा सदरची भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार देखील या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आले असल्यामुळे सर्व पात्र इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर सादर करायचा आहे . भरतीसाठी 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत अंतिम मध्ये देण्यात आलेले आहे. अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता वेबसाईट परीक्षा शुल्क मुदत याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. राष्ट्रीय संरक्षण उत्पादन अकॅडमी नागपूर अंतर्गत सहयोगी प्राध्यापक सामान्य व्यवस्थापक आणि धोरण पदासाठी या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. आणि यासाठी संपूर्ण देशभरातून उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे .सदरील भरतीसाठी सर्व रिक्त जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत त्यामुळे ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहेत त्यांनी लवकरात लवकर आपल्या अर्ज करावेत.
भरतीचे नाव | राष्ट्रीय संरक्षण उत्पादन अकॅडमी नागपूर भरती 2024 |
पदाचे नाव | प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक |
उपलब्ध संख्या | एक जागा |
शैक्षणिक पात्रता | पदाची आवश्यकतेनुसार |
नोकरीचे ठिकाण | नागपूर |
वयोमर्यादा | 68 वर्ष |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक | 30 नोव्हेंबर 2024 |
National Academy Of Defence Production Bharti 2024 बद्दल सविस्तर माहिती…
- राष्ट्रीय संरक्षण उत्पादन अकॅडमी नागपूर अंतर्गत सहयोगी प्राध्यापक या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत सहयोगी प्राध्यापक म्हणजे सामान्य व्यवस्थापक आणि धोरण या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत .
- सदरील भरतीसाठी डबल एक रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत सदरील भरतीसाठी एक जागा रिक्त असणार आहे ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहेत.
- त्यांच्यासाठी शैक्षणिक पात्रता पदाची आवश्यकतेनुसार देण्यात आलेले आहे अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पीडीएफ वाचा व आपले अर्ज सादर करावेत ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहेत .
- त्यांनी लवकरात लवकर अंतिम मुदत संपण्याची आपल्यावर सादर करावेत तसेच या भरतीमध्ये ज्या उमेदवारांची निवड प्रक्रिया होईल त्या उमेदवारांना नागपूर हे नोकरीचे ठिकाण असणार आहे.
- त्यामुळे तुम्हाला लांब कुठे जाण्याची गरज नाही आणि सरकारी अंतर्गत येणाऱ्या या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी देखील देण्यात येणार आहे.
- सदरील भरतीसाठी उमेदवारांना 68 वर्षे वयोमर्यादा देण्यात आलेले आहे 68 वर्षानंतर उमेदवारी या भरतीसाठी अर्ज करू शकणार नाही .National Academy Of Defence Production Bharti 2024
- सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत सहयोगी प्राध्यापक या पदासाठी एक पद रिक्त असणार आहे.
- त्यामुळे ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहेत त्यांनी लवकरात लवकर अर्ज करावा सदरील भरतीसाठी सहयोगी प्राध्यापक या पदासाठी पीएचडी शिक्षण पूर्ण झालेले असावे .
- सहयोगी प्राध्यापक या पदासाठी 7500 वेतन श्रेणी देण्यात येणार आहे त्यामुळे ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहेत त्यांनी लवकरात लवकर अर्ज करावेत .
- सदरील भरतीसाठी काय आवश्यक कागदपत्रांची देखील आवश्यकता असणार आहे ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहे त्या उमेदवारांकडे ते आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक असणार आहे.
National Academy Of Defence Production Bharti 2024 आवश्यक कागदपत्रे कोणते आहेत ?
- पासपोर्ट साईज फोटो
- पासपोर्ट/ आधार कार्ड/ मतदान कार्ड
- रहिवासी दाखला
- उमेदवाराची स्वाक्षरी
- शाळा सोडल्याचा दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- उमेदवाराची स्वाक्षरी
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमिलियर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- एमएससीआयटी के व इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
National Academy Of Defence Production Bharti 2024 अर्ज कसा करावा ?
- वर्ण नमूद केलेल्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत .
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करावे अर्ज भरत असताना खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करावे.
- आणि अधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात वाचावी या भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत सुरू असणार आहे .
- सदरील भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊन उमेदवारांनी आपल्या अर्ज करायचे आहेत अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी आवश्यक सर्व पात्रता तपासण्यासाठी अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून आपले अर्ज करावेत.
- अर्जामध्ये विचारण्यात आलेले सर्व माहिती योग्य रित्या भरायची आहे अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत मोबाईल मधून अर्ज करत असताना वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांनी शो डिस्काउंट ऑफ साईट वर क्लिक करायचे आहे.
- किंवा मोबाईल मधून लँडस्केप मोड सिलेक्ट करायचा आहे आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून सबमिट करायचे आहेत पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिसेंट मधील असावा .
- आणि त्यावर शक्यतो तारीख देखील असावी मोबाईल नंबर व ई-मेल आयडी चालू असावा कारण पुढील सर्व माहिती एसएमएस द्वारे किंवा ई-मेलद्वारे उमेदवारांना दिली जाणार आहे.National Academy Of Defence Production Bharti 2024
- उमेदवारांची निवड ही परीक्षा द्यावी केली जाणार परीक्षा शुल्क भरायचे आहेत परीक्षा शुल्क भरल्यानंतरच अर्ज सबमिट होणार आहेत एकदा सबमिट झालेल्या वरचे उमेदवार पुन्हा एडिट करू शकणार नाही .
- त्यामुळे एकदा सबमिट करण्यापूर्वी व्यवस्थित रित्या आपल्या अर्ज तपासायचे आहेत.
राष्ट्रीय संरक्षण उत्पादन अकॅडमी नागपूर भरतीसाठी अर्ज कसा करावा ?
राष्ट्रीय संरक्षण उत्पादन अकॅडमी नागपूर भरतीसाठी भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे .
राष्ट्रीय संरक्षण उत्पादन अकॅडमी नागपूर भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक किती देण्यात आलेले आहेत ?
राष्ट्रीय संरक्षण उत्पादन अकॅडमी नागपूर भरतीसाठीअंतिम दिनांक 30 नोव्हेंबर 2024 आहे .